June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

निंभोरा युथ फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद- तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

1 min read

 986 total views,  2 views today

निंभोरा युथ फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद- तहसीलदार मिलींद वाघ
निंभोरा ता.अमळनेर येथील तरूणांनी एकत्र येऊन ग्रामविकासाचे स्वप्न हाती घेतले व लोकवर्गणीतुन गावातील भिंतीवर शैक्षणिक व सामाजिक संदेश देऊन रंगकाम करून जनजागृती केली या प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच अमळनेरचे तहसीलदार मिंलीद वाघ व गटविकासअधिकारी संदीप वायाळ यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी अधिकार्यांनी तरूणांच्या तरूणांची कामे कौतुकास्पद असुन त्यांना नागरींकानी सर्वतोपरी मदत करावी असे सांगितले गटविकासअधिकारी संदीप वायाळ यांनी वृक्ष लागवड स्पर्धापरीक्षा याविषयी बहुमुल्य मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, व ग्रा.पं.सदस्य यासह मा.उपसरपंच समाधान धनगर प्रा.सुनिल पाटील आलेश धनगर व कार्यक्रम यशस्वीतेसाठी युथ फाऊंडेशनचे कृष्णा धनगर, परेश धनगर अक्षय कोळी मुन्ना धनगर मिलींद पाटील मयुर पाटील मयुर धनगर सागर पाटील चैतन्य पाटील दिपक कदम भुषण मोरे शुभम कोळी अनिल सैदाने मयुर कोळी प्रयत्न केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.