June 16, 2021

Marathi Live News

Marathi Live News

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या आमदार निधीतून सभागृह हॉलचे भूमिपूजन

1 min read

 1,304 total views,  2 views today

अमळनेर प्रतिनिधी

आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या आमदार निधीतून सभागृह हॉलचे भूमी पूजन दत्त मंदिर परिसरातील संपन्न झाले त्या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील देवेंद्र देशमुख मोहन भाई व राजे शिवाजी मित्र मंडळ जय हिंद व्यायाम शाळा व प्रताप आबा मित्र परिवार सर्व उपस्थित होते नगर सेवक प्रताप शिंपी यांच्या मागणी नुसार हे काम होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright ©www.marathilivenews.in | LM +91 8698593194 | Newsphere by AF themes.